Publish Date: Tue, 20 Dec 2022 (11:26 IST)
Updated Date: Tue, 20 Dec 2022 (11:30 IST)
मंटू- पप्पा मी देवासारखा दिसतो का?
पप्पा- नाही, पण असं का विचारतोय बेटा?
मंटू- कारण बाबा, मी जिथे जातो तिथे
सगळे हेच म्हणतात, अरे देवा, हा पुन्हा आला.
Edited By - Priya Dixit