Publish Date: Fri, 30 Dec 2022 (13:02 IST)
Updated Date: Fri, 30 Dec 2022 (13:09 IST)
पक्या - सदाशिव पेठेत येतोस का...?
रिक्षावाला - चाळीस रुपये होतील...?
पक्या - दहा रुपये देईल...!
रिक्षावाला - दहा रुपयात कोण येणार...?
पक्या - मागे बसा. मी नेतो...!
Edited by - Priya Dixit