Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke : पक्या आणि मिठाई

Marathi Joke : पक्या आणि मिठाई
, बुधवार, 28 डिसेंबर 2022 (13:10 IST)
मन्या -पक्या यार, तुमची मिठाईची दुकान आहे,
तुला पण यातलं काहीतरी खावं वाटत असेल ना...!
पक्या  - हा, ना, यार...
पण वडील रसगुल्ले मोजून जातात...
म्हणून मी फक्त चोखून ते परत ठेवून देतो.
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तारक मेहता फेम अय्यर तनुज महाशब्दे बांधणार लग्नगाठ