Publish Date: Tue, 27 Dec 2022 (15:21 IST)
Updated Date: Tue, 27 Dec 2022 (15:24 IST)
मन्या काय रे पक्या तुझे बायकोबरबरचं भांडण संपलं का?
पक्या - ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.
मन्या - गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
पक्या - काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या...
मी तुम्हाला मारणार नाही.
Edited By - Priya Dixit