Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंब्याच नाही वडाचं झाड

आंब्याच नाही वडाचं झाड
, रविवार, 25 डिसेंबर 2022 (16:55 IST)
सोनू : अरे सोनू, हे आंब्याचे झाड बोलू लागले 
तर काय मज्जा येईल ना !
मोनू : मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर 
प्रथम तुला सांगेल, की मी आंब्याचे नाही तर वडाचे झाड आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोपी बहू फेम देवोलीनाने ट्रोलर्सना उत्तर दिले