Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke -गाडीचा अपघात

webdunia
, शनिवार, 31 डिसेंबर 2022 (10:11 IST)
गण्या -मन्याच्या गाडीचा अपघात होतो...
गण्या - मी तुला "हेडलाईट" दाखवून सांगितले होते ना,
बाजूला हो म्हणून...
मन्या - मग मी पण तुला "वाईपर" चालू करून,
नाही म्हणून सांगितले होते ना...!!!
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gauahar Khan: नणंदेच्या वाढदिवसाच्या पार्टीत गौहर खान बेबी बंप लपवताना दिसली