Publish Date: Fri, 06 Jan 2023 (16:01 IST)
Updated Date: Fri, 06 Jan 2023 (16:03 IST)
बायको - अहो ऐकल का...?
त्या शेजारच्या पिंकीला गणितात
90 गुण मिळाले...!
नवरा - अरे वा..छानच .!
फक्त 1 गुण कसा गेला तिचा...?
बायको - तो आपल्या मुलाने मिळवला आहे...!
Edited By -Priya Dixit