Publish Date: Sat, 14 Jan 2023 (10:58 IST)
Updated Date: Sat, 14 Jan 2023 (11:04 IST)
बायको - अहो,हळदी कूंकुवाचे वाण म्हणून
सगळ्या बायकांना यंदा संक्रांतीला मेकअप बॉक्स
देऊ का ?
नवरा- तुला एकटीलाच घे,
बाकी सगळ्या सुंदर दिसतात...
नवरा दवाखान्यात एडमिट आहे.