Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता जा नांदायला

आता जा नांदायला
, रविवार, 25 जुलै 2021 (17:50 IST)
आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या
पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून,
आता जा नांदायला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सकारात्मकतेचा कहर