Publish Date: Mon, 12 Jul 2021 (10:42 IST)
Updated Date: Mon, 12 Jul 2021 (10:45 IST)
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितले.
विषय होता, 'आळस म्हणजे काय ?'
गण्याने चारही पानं कोरी ठेवली,
आणि शेवटी फक्त त्याने तीनच शब्द लिहिले..
'यालाच म्हणतात आळस'