Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवचं पावला रे बाबा

देवचं पावला रे बाबा
, शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (12:07 IST)
गण्या आपल्या आजीला शेजारच्या काकूंना कोरोना झाल्याचे सांगत होता 
गण्या -अगं आजी आपल्या शेजारच्या काकूंना 
कोरोना झाला ग .
आजी- देवचं पावला रे बाबा..
बघ 10 वर्ष झाले तिला काहीच झालं नव्हत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'भूमाफिया’ शॉर्ट फिल्म: फसवणूक झालेल्यांना तक्रार करण्याचे आवाहन आणि माफियांना दणका