rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजून वाचायला शिकवले नाही

jokes
आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”
बंड्या: “लिहायला शिकवले.”
आई: “अरे वा छान! काय लिहले?”
बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….”
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Laal Singh Chaddha :लाल सिंग चड्ढा या चित्रपटावरून वाद सुरू, हिंदू संघटनांची बंदीची मागणी