Publish Date: Wed, 10 Aug 2022 (18:21 IST)
Updated Date: Wed, 10 Aug 2022 (18:33 IST)
नवरा बायको हातात हात धरून बाजारात फिरत होते
त्यांना पाहून नवऱ्याचा मित्र म्हणाला- अरे वा ! इतक्या वर्षांनी देखील इतकं प्रेम...!!
नवरा - अरे नाही रे मित्रा , प्रेम तर राहू दे,!!!
तिचा हात सोडला की लगेच हात सोडून दुकानात शिरते.