Publish Date: Sat, 06 Aug 2022 (20:58 IST)
Updated Date: Sat, 06 Aug 2022 (23:43 IST)
सोनू - आई मी तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे?
आई - बाळा तुझ्यासाठी तर कोटी रुपये देखील कमी आहे...
सोनू - आई मग मला त्याचा कोटींच्या रुपयां मधून
एक 20 रुपये दे न... मला खाऊ आणायचा आहे.