Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरे ! देवा आलास तू !

अरे ! देवा आलास तू !
, शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)
गण्या आपल्या आईला विचारतो
गण्या  :  आई, मी देवासारखा दिसतो का ग? 
आई। :  का रे बाळा असे का विचारलं ? 
गण्या  :  अग,  मी कुठेही गेलो की सगळे म्हणतात 
अरे देवा,  आलास का तू
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झिम्मा चित्रपट झाला 'हाऊसफुल'