Publish Date: Thu, 30 Sep 2021 (14:02 IST)
Updated Date: Thu, 30 Sep 2021 (14:04 IST)
बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?
गंपू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ?
गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय....