Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहेर नेउन गाडीच पेटवतो

बाहेर नेउन गाडीच पेटवतो
, शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (16:00 IST)
वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर काळे काका जाम चिडलेले असतात 
काळे काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात…
(पेट्रोल – 100 रु बघतात)
पम्पवाला: कितीच टाकू?
काळे काका: 20 रुपयांचं शिंपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन गाडीच पेटवतो…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृता राव यांना एम.एफ. हुसेन यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्यांनी दिलेली विशेष भेट आठवली