Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खाण्यास नकार दिला

खाण्यास नकार दिला
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (12:00 IST)
पोलीस एका बाईला जाब विचारताना 
पोलीस - बाई तुमच्या नवरा कसा मेला? 
बाई - विष खाऊन 
पोलीस - मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? 
बाई - त्याने विष खाण्यास नकार दिला म्हणून.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोची कमालच आहे