Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 11 January 2025
webdunia

बायकोचा धाक

बायकोचा धाक
, रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:58 IST)
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सपना चौधरीच्या मृत्यूबद्दल अफवा पसरल्या, चाहत्यांनी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली