Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायकोची कमालच आहे

बायकोची कमालच आहे
, रविवार, 12 सप्टेंबर 2021 (14:11 IST)
रात्रीचे अडीच वाजलेले असतात,
बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते,
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो,
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.
आधी गोळी घ्या न मग झोपा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आनंद पोटात माझा मायेना