Publish Date: Thu, 23 Sep 2021 (12:46 IST)
Updated Date: Thu, 23 Sep 2021 (12:48 IST)
पती--शांतानी केला उपमा
वर खोबरं टाकलं किसून
ती तर फारच विसरभोळी
मीठ मात्र गेली विसरून..
पत्नी--गोपाळराव खा चुपचाप
तो उपमा नव्हे शिरा आहे
आणि किती वेळा सांगू
मी शांता नव्हे मीरा आहे.