Publish Date: Tue, 23 Jun 2020 (16:20 IST)
Updated Date: Tue, 23 Jun 2020 (16:23 IST)
विज्ञानाचा तास सुरू असतो...
मास्तर : सांग बर बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते?
बंड्या: कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो.
Brilliant answer