Publish Date: Tue, 18 Feb 2020 (12:17 IST)
Updated Date: Tue, 18 Feb 2020 (12:20 IST)
बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा: खुप खुप खुप आवडते ग...
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लीज..
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...
बायकोने खूप हाणले ..