Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील

Knowledge of bandya: will chat बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील Marathi Kids Joke  Kids Joke In Webdunia Marathi
, शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:50 IST)
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
 तर, तीन बायका एका तासांत
किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच पटकन काम करते.
तिघीजणी  मिळून फक्त गप्पा करतील
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

83 Teaser: रणवीर सिंगने कपिल देवचा शानदार कॅच रीक्रिएट केला, वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या झाल्या