Publish Date: Wed, 09 Jun 2021 (18:11 IST)
Updated Date: Wed, 09 Jun 2021 (18:12 IST)
वर्गात मास्तर मुलांना शिकवत असतात.
मास्तर -मुलांनो सांगा,
मुंग्यांपासून आपल्याला काय शिकवण मिळते ?
गणू- मास्तर,मुंग्या आपल्याला हे सांगतात की,
आईने लाडवाचा डबा कुठं लपवला आहे.