Publish Date: Tue, 31 Jan 2023 (12:31 IST)
Updated Date: Tue, 31 Jan 2023 (14:33 IST)
बंड्या आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
आई गोट्या ने माझी पाटी फोडली.
कशी फोडली? थांब बघते मी गोट्याला.
मी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.
Edited By - Priya Dixit