Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक :पांडू आणि बाबा

मराठी जोक :पांडू आणि बाबा
, रविवार, 12 डिसेंबर 2021 (11:36 IST)
पांडू चे बाबा - अरे एक काळ असा होता की मी,
पाच रुपयात किराणासमान दूध,पाव आणि अंडी घेऊन यायचो.
पांडू- बाबा आता ते शक्य नाही,
आता दुकानात सीसीटीव्ही बसवले आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भन्नाट मराठी जोक : चांगलं मॉडेल मिळालं असतं