Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : बाहेरचे खाऊ नये

मराठी जोक : बाहेरचे खाऊ नये
, शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:24 IST)
एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये समोसा खात असतात.
काव्या : अगं टीना, तू समोसातील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jaaved Jaaferi B'day Spl: नकारात्मक भूमिका, डान्स तसेच कॉमेडीमध्ये नंबर 1