Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

मराठी जोक: चिंटू आणि शिंपी

Marathi jokes: Chintu and Shimpi मराठी जोक: चिंटू आणि शिंपी Marathi Kids Joke Kids Joke In Marathi  Webdunia Marathi
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (16:55 IST)
चिंटू शिंप्याकडे गेला आणि त्याला विचारले
काका- पॅन्टची शिलाई किती आहे?
शिंपी - रु. 300...
चिंटू - आणि निक्करची ...?
शिंपी - 100 रु...
चिंटू (थोडा वेळ विचार करत) - मग फक्त चड्डी शिवून द्या, 
लांबी जरा पाया पर्यंत  करा...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हृतिक रोशनची माजी पत्नी सुझानला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती शेअर केली