Publish Date: Sat, 13 Aug 2022 (17:24 IST)
Updated Date: Sat, 13 Aug 2022 (17:32 IST)
विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
आई संजयने माझी पाटी फोडली.
कशी फोडली? थांब बघते मी संजयला.
मी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.
webdunia
Publish Date: Sat, 13 Aug 2022 (17:24 IST)
Updated Date: Sat, 13 Aug 2022 (17:32 IST)