Publish Date: Tue, 28 Feb 2023 (10:00 IST)
Updated Date: Tue, 28 Feb 2023 (11:03 IST)
मिनू रडत असते
पक्या : काय झाल ? का रडतेस ?
मिनू : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
पक्या : एवढंच न! होत असं कधी कधी. किती मार्क्स मिळाले तुला?
मिनू : 88
पक्या : अरे देवा!. या मार्कात दोन पोर पास झाली असती.