Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकवर दुधात चपातीचा चुरा कालवलेला फोटो

फेसबुकवर दुधात चपातीचा चुरा कालवलेला फोटो
, सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (16:18 IST)
पुण्यातील  एका स्ञी ने फेसबुकवर दुधात चपाती चा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.ते फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील तीने हा स्वप्नात सुद्धा विचार केली नसेल
काही बायकांचे Comments
 
पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे
 
दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा कि Grinder ने
 
तिसरी : एका चपातीला किती दुध घ्यायचे
 
चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का
 
पाचवी : एका चपाती च्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची
 
सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम
 
सातवी : चपाती च्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का
 
आठवी : चपाती ताजी हवी का शिळी
 
बेस्ट comment हद्दच केली
 
बेस्ट :  3) चपाती साठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल
 
2) चपात्या घडीच्या हव्या का फुलक
 
Winner: 
 चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bigg Boss 16 मुस्लीम कुटुंबात जन्म अन् कव्वालीचं वेड; 23 व्या वर्षी Bigg Boss 16 जिंकणाऱ्या MC Stan बद्दल जाणून घ्या