Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिनियर आणि ज्युनिअर

सिनियर आणि ज्युनिअर
, मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (09:13 IST)
बाई वर्गात शिकवत होत्या.
मुलांनो सांगा सिनिअर आणि ज्युनिअर मध्ये काय अंतर आहे ?
किट्टू ने हात वर केला
बाई-शाब्बास किट्टू !  सांग?
किट्टू- बाई जो समुद्रा जवळ राहतो तो सिनिअर (sea near )
आणि जो प्राणी संग्रहालयाच्या जवळ राहतो त्याला 
ज्युनिअर (zoo near) असे म्हणतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खानने तुर्कीमध्ये चाहत्यांसाठी 'टॉवेल वाला' नृत्य केला