Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई बाबा भांडत होते

आई बाबा भांडत होते
, शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (12:44 IST)
शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धार्थ शुक्लाचे अंत्य संस्कार दुपारी 12 वाजता होणार, लवकरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल