Publish Date: Mon, 06 Feb 2023 (18:37 IST)
Updated Date: Mon, 06 Feb 2023 (20:40 IST)
सर: सांग मन्या तुझा जन्म कुठे झाला?
मन्या: औरंगाबाद
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं…
मन्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो “नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला…
Edited By - Priya Dixit