Publish Date: Sun, 26 Mar 2023 (13:33 IST)
Updated Date: Sun, 26 Mar 2023 (16:36 IST)
शिक्षक- गण्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
गण्या: कारण कुणाला कळायला नको
की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते
शिक्षकांनी गण्याला वर्गा बाहेर केलं
Edited By - Priya Dixit