Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

अनुपम खेर प्रचाराच्या मैदानात

Anupam Kher on the field
, शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:20 IST)
बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना भाजपकडून चंदीगडमधून लोकसभेची उमेदवारी देण्‍यात आली आहे. निवडणुकीचा प्रचार करण्‍यासाठी किरण खेर मैदानात उतरल्‍या आहेत. त्‍यांना प्रचारात साथ देण्‍यासाठी त्‍यांचे पती बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर देखील आजपासून मैदानात उतरलेले आहेत.
 
चंदीगड येथे भाजपच्‍या उमेदवार किरण खेर यांनी प्रचार यात्रा केली. यावेळी त्‍यांच्‍यासोबत त्‍यांचे पती अनुपम खेर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह देखील उपस्‍थित होते. या सर्वांनी लोकांना भाजपला मतदान करण्‍याचे आवाहन करत चंदीगडमधून रॅली काढली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपचा जाहीरनामा, नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण