Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मार्ट वॉचने स्कॅन करून फास्टॅग अकाऊंटची चोरी व्हिडीओ व्हायरल !

स्मार्ट वॉचने स्कॅन करून फास्टॅग अकाऊंटची चोरी व्हिडीओ व्हायरल !
, शनिवार, 25 जून 2022 (18:21 IST)
सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो कारची विंडस्क्रीन साफ ​​करताना आपल्या स्मार्ट वॉचने FASTag स्कॅन करत होता. सध्या स्मार्ट वॉच ने फास्टॅग स्कॅन करून फास्टॅग अकाउंट मधून पैसे चोरी केल्याचा नवीन प्रकार घडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्याध्यापकाची शिक्षिकेला चपलेने मारहाण ,मुख्याध्यापकांना निलंबित केले