Publish Date: Tue, 02 Jan 2024 (11:57 IST)
Updated Date: Tue, 02 Jan 2024 (12:02 IST)
सध्या सोशल मीडियावर असे अनेक गमतीदार व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. जे पाहून आपल्याला आश्चर्य होत. या पैकी अनेक व्हिडीओ गमतीशीर असतात. असेच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये एक व्यक्ती जेसीबीच्या लोडर मध्ये बसून अंघोळ करत आहे.हा व्हिडीओ
सिव्हील इंजिनीअर ऑन विकेंड्स नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.