Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमित शाह जुलै मध्ये करणार पुणे दौरा, भाजच्या बैठकीला करू शकतात संबोधित

अमित शाह जुलै मध्ये करणार पुणे दौरा, भाजच्या बैठकीला करू शकतात संबोधित
, शनिवार, 29 जून 2024 (14:33 IST)
केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे वरिष्ठ नेता अमित शाह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 14 जुलैला पुण्यामध्ये होणाऱ्या पार्टीच्या बैठकीला संबोधित करू शकतात. 
 
केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे वरिष्ठ नेता अमित शाह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व 14 जुलैला पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीला संबोधित करण्याची शक्यता आहे. भाजपा नेते  चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, "पुण्यामध्ये भाजपच्या बैठकीमध्ये  कमीतकमी 4,500 पार्टी पदाधिकारी सहभागी होणार आहे. आम्ही अमित शाह यांना बैठकीला संबोधित कारण्याची विनंती केली आहे. तसेच पुण्यामध्ये येणास तयार आहे. महाराष्ट्र विधासभा निवडणूक पूर्व ही बैठक महत्वाची असणार आहे. 
 
राज्यामध्ये या वर्षी ऑकटोबर मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची संभावना आहे. तसेच महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीबद्दल बावनकुळे म्हणाले की, मला विश्वास आहे की, आमचा केंद्रीय संसदीय बोर्ड काही चांगले उमेदवारांच्या नावावर मोहर लावतील, जे राज्यासाठी फायदेशीर असेल.
 
बावनकुळे म्हणाले "भाजपा राज्य विधानपरिषदचे अध्यक्ष पद घ्यायला हवे का, पण आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय जनतांत्रिक महायुतीच्या इतर 11 दलांसोबत यावर चर्चा करणार आहोत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाच्या फटकेबाजीनं रचला कसोटीतला सर्वात मोठा विक्रम