suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा

Maharashtra Din 2026 Wishes in Marahti
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी! 
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या
सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
 
संकल्प उन्नतीचा, समृद्ध महाराष्ट्राचा! 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा! 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा! 
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनच्या शुभेच्छा!
 
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या
सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा! 
अभिमानाने सांगतो मी मराठी, गर्जा महाराष्ट्र माझा! 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दरीदरीतून घुमतो नाद, शिवरायांचा आशिर्वाद!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील वीरांना अभिवादन
आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 
कपाळी केशरी टिळा, मुखी मराठी शब्द!
आपल्या संस्कृतीचा आणि
परंपरेचा सार्थ अभिमान बाळगूया
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा!
मराठी अस्मितेच्या या महान पर्वावर 
सर्व महाराष्ट्रप्रेमींना कोटी कोटी शुभेच्छा
 
जगातील सर्वात सुंदर भाषा 'मराठी'
आणि सर्वात महान राज्य 'महाराष्ट्र'!
या पवित्र भूमीला माझा मानाचा मुजरा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
 
माझा महाराष्ट्र, माझा अभिमान!
विविधतेने नटलेल्या आणि शौर्याने गाजलेल्या 
या भूमीचा मला गर्व आहे
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
 
रंगाने भगवा, रक्ताने मराठा!
महाराष्ट्राची शान, मराठी मान
आणि शिवरायांचा सन्मान
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
पराक्रमाची गाथा, महाराष्ट्राचा माथा! 
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या
हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन
महाराष्ट्र दिन चिरायू होवो
 
मराठी आमची मातृभाषा, महाराष्ट्र आमचा प्राण!
या मंगल दिनी साऱ्या महाराष्ट्राला 
सुख-समृद्धी लाभो, हीच सदिच्छा
 
गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा!
आपल्या राज्याच्या प्रगतीचा रथ असाच वेगाने पुढे जावो
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
 
दगडांच्या देशातून पाझरणाऱ्या
प्रेमाचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र!
या मातीतील प्रत्येक कणाकणाला वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मराठी माणूस, मराठी मन, आज आनंदाचा सण!
चला एकत्र येऊया आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव वाढवूया
शुभ महाराष्ट्र दिन!
 
मराठी पाऊल पडते पुढे!
कला, क्रीडा, साहित्य आणि 
संस्कृतीच्या क्षेत्रात महाराष्ट्र सदैव अग्रगण्य राहो
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 
साडेतीन शक्तीपीठांचा आणि संतांच्या भूमीचा सार्थ अभिमान!
सर्व मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE:अवैध खाणकामावर आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार