कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे विराट मूक मोर्चाचे आयोजन इंदूरमध्येही करण्यात आले होते. आरक्षणाची आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी करत येथे 15000 लोकांनी सहभाग घेतला होता. बघा व्हिडिओ:...