Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपारती

narak chaturdashi
, बुधवार, 27 जुलै 2022 (13:54 IST)
जय देव जय देव जय पांडुरंगा । दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ।। धृ ।।
स्वयंप्रकाशा तूझी सर्वही दीप्ति।। पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ति ।।
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती । ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ।।१।।
देव तुज पाहता येतो प्रेमपूर । नाम निरंतर गातां होतो भवपार ।।
वाटे तव भक्ती ही प्रियकर । विष्णुदासा देई अखंड हा वर || २ ||

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Snake Dream श्रावण महिन्यात स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ?