Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

maruti aarti in marathi
सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (20:25 IST)
जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण - महिमा ॥धृ॥
वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥
सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
द्रोणाचळ गिरि अणिला । बंधु लक्ष्मण वांचंविला ॥३॥
निरंजन तवपायीं । भावें ठेवित येउनि डोई ॥४॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दारू प्यायल्याने ब्राह्मणांना लागतो ब्रह्महत्येचे पाप, शुक्राचार्यांनी दिला होता शाप, जाणून घ्या आख्यायिका