Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्युटी विथ हर्ब्स

ब्युटी विथ हर्ब्स

वेबदुनिया

सुंदर दिसण्यासाठी झाडांच्या पानाचा वापर करू नये असे सर्वांना वाटते. पण पाने अतिशय गुणकारी असतात. पाने मिळवण्यासाठी जास्त दुर जाण्याची गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात.

चेहऱ्यावर मुरुमे असतील तर तुळस, पुदीना, कडुलिंबाच्या पानाची पेस्ट १५ ते२० मिनीटे लावुन चेहरा धुवावा. चेहऱ्यावर वेगळी चमक येते.

कडुलिंबाची पाने वाटुन त्यात लिंबाचा रस ,ग्लिसरीन अणि दुध यांचे मिश्रण लावल्य़ाने चेहऱ्यावरील काळे डाग दुर होतात.

चेहऱ्याची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी लिंबाची पाने घेऊन त्यात हळद टाकून चेहऱ्यावर लावा, चेहरा कोमट पाण्याने धुतल्यावर आपल्याला ताजातवाना वाटते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कणसाचे ठेपले