* केसांना मेजेंटा रंग द्याचा असेल तर मेंदी जास्वंदीचे फूल पिसून टाका.
* हिवाळ्यात मेंदी लावताना त्यात काही लवंगा पिसून टाका. सर्दीपासून बचाव होईल.
* सर्दीचा त्रास असल्यास मेंदीत तेल, चहा किंवा कॉफी मिसळा. आवळा चूर्ण, बीट ज्यूस, दालचिनी, अक्रोड असे पदार्थही मिसळू शकता.
* ग्रे हेअर्सपासून बचावासाठी मेंदीत एक कापूर आणि एक चमचा मेथी पावडर मिसळा.
* दोन चमचे संतर्याच्या रसात दोन चमचे मेंदी पावडर मिसळा आणि शेपूंनंतर केसांना लावून दहा मिनिटाने धुऊन टाका.
* केसांना रंगवायचे असेल तर मेंदी दोन चमचे चहाचं पाणी मिसळा.
* खूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून दोन तीन दिवसात केसांच्या मुळाला लावा. केस गळणे कमी होईल.