Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केसांची अशा पद्धतीने मॉलिश करा केस मजबूत होतील

केसांची अशा पद्धतीने मॉलिश करा केस मजबूत होतील
, रविवार, 28 मार्च 2021 (13:12 IST)
जर आपल्याला केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत माहित नाही तर कितीही महागडे तेल लावले तरी ही त्याचा काही फायदा मिळत नाही. केसांना अशा पद्धतीने तेल लावल्यावर केस मजबूत होतील. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 शॅम्पू करण्याच्या दोन तासापूर्वी तेल लावा नका. रात्रभर लावून ठेऊ नका. 
 
2 केसांना तेल लावणे पुरेशे नाही. आपल्या बोटांनी वर्तुळाकार मॉलिश करा. 
 
3 दोन तोंडी केस होतात तर या साठी केसांचा टोकाला देखील तेल लावा.   
 
4 नारळाच्या तेलाने मॉलिश करा .या मध्ये मॅग्नेशियम,कॅल्शिअम,आयरन आणि पोटॅशियम घटक आढळतात. जे केसांना बळकट करतात. 
 
5 100 मिली नारळाचे तेल घेऊन त्यात 3 ग्रॅम कापूर वाटून मिसळा. या तेलाचा वापर दररोज रात्री मुळात करा. कोंडा नाहीसा होईल.  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोळ्याची दृष्टी चांगली करण्यासाठी टिप्स अवलंबवा