Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे मूळ (root)कंगाल व्यक्तीला देखील करते मालामाल...फक्त हे करा

Tips To Become Rich
, मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (15:48 IST)
नोकरी किंवा व्यापारात बरीच मेहनत करून देखील जर घरात पैशांची तंगी येत असेल तर तुम्ही एका झाडाची जड ठेवू शकता. यामुळे पैशांची तंगी दूर होईल. हत्था जोडी नावाच्या झाडाच्या या मुळाला कामख्या देवीच्या रूपात मानले जाते.  
 
सांगण्यात येत की हत्था जोडीची जड ठेवल्याने घरात पैशांची चणचण कमी होते. त्याशिवाय रिकामी तिजोरी आधीच्या अपेक्षा त्यात भर पडू लागते. यामुळे नोकरीच नव्हे तर व्यापारात देखील वाढ होते. हा पौधा चिमण्यांच्या पंज्यासारखा दिसतो.  
 
हत्या जोडीच्या जडला वापरण्याअगोदर याला सिंदुरात ठेवावे. जडामध्ये सिंदूर लागल्यानंतर याला तिजोरी, अलमारी, दुकान इत्यादी जागेवर ठेवू शकता. यामुळे खराब आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके