हे जगाचे सत्य आहे की जे येत त्याला जावेच लागते पण आकळी मृत्यू किंवा शारीरिक पीडेला जर आपण टाळू शकत असतो तर यापेक्षा चांगली बाब काय असू शकते. तर जाणून घेऊ या कठिण परिस्थितीला आपल्याला कसे टाळता येईल-
* मारुतीच्या मंदिरात मातीच्या दिव्यात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा.
* पक्ष्यांना लाल मसुरीची डाळ खाऊ घाला.
* मारुतीच्या मंदिरातून मनगटावर दोरा बांधावा.
* मारुतीच्या मंदिरात गूळ चण्याचा प्रसाद वाटावा.
* लिंबावर शेंदूर लावून चौरस्त्यावर फेकून द्यावे.
* विधवा महिलांना त्याच्या आवडीची मिठाई वाटावी.
* घराच्या छतावर लाल पताका (झंडा) लावायला पाहिजे.
* मारुतीच्या फोटोवर लाल रंगाचे फूल वाहावे. कापूर लावावा.
* नारळावर दोरा लावून मारुतीच्या मंदिरात ठेवावा.