Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारुतीची स्वस्त ऑल्टो 800 फेसलिफ्ट लाँच, हे आहे फीचर्स

मारुतीची स्वस्त ऑल्टो 800 फेसलिफ्ट लाँच, हे आहे फीचर्स
मारुती सुझुकीने हैचबैक ऑल्टो 800 चा फेसलिफ्ट वर्जन लाँच केला. या कारची किंमत 2.49- 3.76 लाख रुपये आहे.
 
कशी आहे नवीन ऑल्टो फेसलिफ्ट : कंपनी सूत्रांप्रमाणे या कारचा मायलेज पूर्वी पेक्षा चांगला असेल. 
मायलेज: 24.7 किलोमीटर प्रति लीटर
व्हीलबेस: 2360 मिमी 
पेट्रोल टाकी: 35 लीटर
सीएनजी वॉटर फिलिंग कपॅसिटी: 60 लीटर
0.8-लीटरचे 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन. 
लुक: 
लांबी: 3430 मिमी
रुंदी: 1515 मिमी उंची: 1475 मिमी
आधीच्या मॉडेलच्या तुलनेत स्लिम आणि लांब ग्रिल लावलेली.
हेडलॅम्प क्लस्टर मध्ये बदल
रंग: मोजिटो ग्रीन आणि केरुलीन ब्लु

इंटीरियर: या कारमध्ये पॅसेंजर साइड ओआरव्हीएम (ORVM) लावण्यात आले आहे. यात 5 लोकं आरामात यात्रा करू शकतात. सीएनजी वेरियंटमध्ये 4 लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. यात रिमोट कीलेस एंट्री, स्मार्ट स्टोरेज स्पेस,  रियर बॉटल होल्डर आणि को-ड्राइवर साइड मॅप सॉकेट सारखे फीचर्स आढळतात.
 
इतर फीचर्स: बेस आणि मिड वेरियंटमध्ये सेफ्टी चाइल्ड लॉक, रियर स्टोरेज, यासह ड्राइवर साइड एअरबॅगचा पर्यायही देण्यात आले आहे. रियर स्पॉइलर, फुल व्हील कव्हर, फ्रंट पॉवर विंडो और सेंट्रल लॉकिंग सिस्टम सारख्या फीचर्सलाही स्टॅंडर्ड ठेवले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा सत्ता